रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदासाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Ratnagiri Education Society Recruitment for Teacher post , number of post vacancy – 24 ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये शिक्षक पदाच्या एकुण 24 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदवी / 12 वी डी.एड / डी.एल.एड / बी.एड / बी.ए बी.एड अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी दिवंगत ॲड .एन व्ही . जोशी रोड , ओ.पी.जिंदाल छत्रवास बिल्डिंग रत्नागिरी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !