KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kalyan – Dombivili corporation recruitment for various post , number of post vacancy – 49 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
| 02. | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
| 03. | बालरोगतज्ञ | 01 |
| 04. | स्टाफ नर्स (पुरुष ) | 05 |
| 05. | क्ष – किरण तंत्रज्ञ | 02 |
| 06. | ओटी सहाय्यक | 02 |
| 07. | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
| 08. | शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 49 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MBBS , अनुभव
पद क्र.02 साठी : MBBS , स्पेशलायझेशन ( बालरोगतज्ञ , फिजिशियन , स्त्रीरोगतज्ञ )
पद क्र.03 साठी : एमएड Pead / DCH / DNB
पद क्र.04 साठी : 12 वी , GNM
हे पण वाचा : गट क पदावर 94 रिक्त जागेसाठी भरती .
पद क्र.05 साठी : 12 वी , रेडिओग्राफर आणि क्ष- किरण डिप्लोमा
पद क्र.06 साठी : 12 वी उत्तीर्ण , ओटी तंत्रज्ञ डिप्लोमा
पद क्र.07 व 08 साठी : MBBS / BDS / BAMS / BHMS / BUMS / B.PTH / Nursing
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आचार्य अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला कै.शंकराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ शंकराव चौक , कल्याण ( पश्चिम ) कल्याण ता.कल्याण जि.ठाणे या पत्यावर दिनांक 24 व 25 एप्रिल 2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026