NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NTPC Green Energy Ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 182 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अभियंता ( सिव्हील ) | 40 |
| 02. | अभियंता ( इलेक्ट्रिकल ) | 80 |
| 03. | अभियंता ( मेकॅनिकल ) | 15 |
| 04. | एक्झिक्युटिव | 07 |
| 05. | एक्झिक्युटिव ( वित्त ) | 26 |
| 06. | अभियंता ( आयटी ) | 04 |
| 07. | अभियंता ( कॉन्स्ट्रक्ट अँड मटेरियल ) | 10 |
| एकुण पदांची संख्या | 182 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे सबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी / बी.ई / बी.टेक / सी.ए / सीएमए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.ngel.in/career या संकेतस्थळावर दिनांक 01.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !