विद्यानिकेतन सीबीएसई शाळा अमरावती येथे शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Vidyaniketan CBSE School Amravati Recruitment for various post number of post vacancy – 20 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राथमिक शिक्षक | 04 |
| 02. | TGT | 05 |
| 03. | PGT | 02 |
| 04. | संगणक शिक्षक | 02 |
| 05. | संगित शिक्षक | 01 |
| 06. | नृत्य शिक्षक | 01 |
| 07. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
| 08. | बस चालक | 01 |
| 09. | परिचर | 02 |
| एकुण पदांची संख्या | 20 |
आवश्यक अर्हता : संबंधित पदवी + डी.एड / बी.एड / 12 वी / पदवी / एम.एस्सी ( पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा )
थेट मुलाखतीचा पत्ता / स्थळ : पात्र व इच्छुक उमेदवारांनी विद्यानिकेतन सीबीएसई शाळा धामगाव या पत्यावर दिनांक 26.04.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- छ.संभाजीनगर पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .