मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत पदवी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा मानधन दिले जाते , याकरीता सन 2025 करीता फेलोशिप निवड करीता ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chief Minister Fellowship 2025 )
पदनाम / पदाची संख्या : या योजना अंतर्गत फेलो पदांच्या एकुण 60 जागेसाठी आवेदन मागविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच संगणक ज्ञान व पुर्णवेळ अप्रेंटिसशिप / इंटर्नशिप / आर्टिकलशिप केल्याचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 05.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
आवेदन शुल्क : 500/- रुपये
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी https://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 05.05.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..