अभियंता , भांडारपाल , कार्यालय सहाय्यक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

श्री.विलेपार्ले केळवणी मंडळ अंतर्गत अभियंता , भांडारपाल , कार्यालय सहाय्यक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Vile Parle Kelavani Mandal Recruitment for various post , number of post vacancy – 20 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प व्यवस्थापक01
02.प्रकल्प समन्वयक02
03.सिव्हिल अभियंता04
04.साईट अभियंता ( सिव्हील )02
05.मेकॅनिकल अभियंता01
06.इलेक्ट्रिकल अभियंता01
07.MEP अभियंता04
08.इलेक्ट्रिशियन01
09.भांडारपाल03
10.कार्यालय सहाय्यक01
 एकुण पदांची संख्या20

हे पण वाचा : सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे   या संकेतस्थळावर दिनांक 25.04.2025 पर्यंत सादर करायhttps://fa-elxu-saasfaprod1. चे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment