BIS : भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत 160 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bureau of Indian Recruitment for various post , number of post vacancy – 160 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कंसल्टंट पदाच्या एकुण 160 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे BNYS / संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल अथवा ऑयल टेक्नोलॉजी पदवी / फुटवेअर टेक्नोलॉजी / कृषी पदवी / फुटवेअर अभियंता पदवी / बी.एस्सी अथवा मेटलर्जी पदवी / संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी .
हे पण वाचा : पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी अंतर्गत कनिष्ठ लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 09.05.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.services.bis.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..