HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमि.अंतर्गत विविध पदांच्या 63 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HPCL Recruitment for various post , number of post vacancy – 63 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह ( मेकॅनिकल ) | 11 |
| 02. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह ( इलेक्ट्रिकल ) | 17 |
| 03. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह (इन्स्ट्रुमेंटेशन ) | 06 |
| 04. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह ( केमिकल्स ) | 01 |
| 05. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह (फायर & सेफ्टी ) | 28 |
| एकुण पदांची संख्या | 63 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग
पद क्र.02 साठी : डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
हे पण वाचा : शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
पद क्र.03 साठी : डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग
पद क्र.04 साठी : डिप्लोमा इन केमिकल्स इंजिनिअरिंग
पद क्र.05 साठी : कोणतीही पदवी + फायर व सेफ्टी डिप्लोमा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- माजी सैनिक सहयोग योजना छ.संभाजीनगर अंतर्गत सहाय्यक ,अधिकारी , परिचार , वाहनचालक , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती .
- SAMEER : SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 147 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .