GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Grant Government Medical College Recruitment for Data Entry Operator & Peon Post , number of post Vacancy -21 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डाटा एन्ट्री ऑपरेटर ( DEO ) | 18 |
| 02. | शिपाई | 03 |
| एकुण पदांची संख्या | 21 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , एमएस सीआयटी , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : किमान 7 वी उत्तीर्ण तर कमाल 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.04.2025 रोजी उमेदवाराचे वय 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
थेट मुलाखती दिनांक / ठिकाण : पात्र व इच्छुक उमेदवारांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय मुख्य इमारत , तळमजला ग्रँट शासकीय महाविद्यालय अँड सर जे.जे समूह रुग्णालये मुंबई – 400008 या पत्यावर दिनांक 29.04.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !