राज्य शासन सेवेत गड ड संवर्गातील शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

राज्य शासन सेवाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत गड ड संवर्गातील शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Department of Registration and stamps government of Maharashtra recruitment for peon post ,number of post vacancy – 284 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये गट ड संवर्गातील शिपाई ( चतुर्थ श्रेणी ) पदांच्या एकुण 284 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराच वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ( यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल )

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये ( राखीव / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये )

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment