IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत तब्बल 1770 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian oil corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 1770 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम |
| 01. | ट्रेड अप्रेंटिस |
| 02. | तांत्रिक प्रशिक्षणार्थी |
एकुण पदांची संख्या : 1770
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे बी.एस्सी / आयटीआय ( फिटर ( अथवा बी.ए / बी.एस्सी / बी.कॉम अथवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : बारावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल पाहा
पद क्र.02 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवराचे वय हे दिनांक 31.05.2025 रोजी 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.iocrefrecruit.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026