ट्वेंटीवन साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 193 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Twentyone Sugars Latur Recruitment for various post , number of post vacancy – 193 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये अभियंता , सुरक्षा अधिकारी , पॅनमन , ज्युस सुपरवायझर , गवंडी , केन खाते अधिकारी , उस विकास अधिकारी , फोरमन , वर्कशॉप फोरमन , टर्नर ए ग्रेड , हेड पॅन इंचार्ज , सहाय्यक पॅनमन , फायरमन , लॅब केमिस्ट , कोजन फिटर इ. पदांच्या तब्बल 193 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत तब्बल 1770 रिक्त जागेसाठी महाभरती ;
आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी , संबंधित ट्रेड / विषयांमध्ये आयटीआय / इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / दहावी / बारावी ( पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा )
अज प्रक्रिया : खाली नमुद युनिट नुसार ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करायचे आहेत .
लातुर शाखा मळवटी करीता : hr@21.work
नांदेड शाखा शिवनी करीता : reach@21.work
परभणी शाखा सायखेडा करीता : connect@21.work
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर ( युनिट नुसार ) जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !