इयत्ता बारावीचा निकाल हा दिनांक 05 मे 2025 रोजी जाहीर झाल्यानंतर , पालक व विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकालाची चाहुल लागली होती , ती प्रतिक्षा आता पुर्ण झाली आहे . ( The 10th board results will be announced tomorrow, May 13th at 1:00 PM on only these 3 official websites. )
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल उद्या दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर होणार असल्याचे अधिकृत्त वृत्त बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदरचा निकाल हा केवळ 03 अधिकृत्त संकेतस्थळावरच जाहीर केला जाणार आहे .
या 03 अधिकृत्त संकेतस्थळावरच जाहीर होणार निकाल :
वरील नमुद तीन्ही अधिकृत्त संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येणार आहे . यांमध्ये दहावीचे रोल नंबर व आईचे नाव टाकून आपणांस निकाल पाहता येणार आहे .
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..