भांडुप सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhandup Patsanstha Recruitment for various post , number of post vacancy – 25 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
| 01. | अधिकारी / व्यवस्थापक | 05 |
| 02. | लिपिक | 15 |
| 03. | फिल्ड वर्कर | 05 |
| एकुण पदाची संख्या | 25 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : B.COM पदवी , GDC & संगणक ज्ञान .
पद क्र.02 साठी : B.COM पदवी , संगणक ज्ञान .
हे पण वाचा : शिक्षक संवर्गातील तब्बल 292 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : 12 वी पास / पदवी , दुचाकी आणि चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना / अनुभव .
अर्ज प्रक्रिया : उपभांडुप सहकारी पतसंस्था लिमिटेड A/19 , अभिलाषा अपार्टमेंट , एस पी एस रोड भांडुप ( प ) मुंबई 400078 सचिव कार्यासन मंत्रालय मुंबई 400032 या पत्यावर दिनांक अथवा bspm.ho@gmail.com या मेलवर दिनांक 20.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..