देवगिरी कॉलेज , छ.संभाजीनगर येथे शिक्षक संवर्गातील तब्बल 292 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Devgiri College Chatrapati Sambhajinagar Recruitment for Teacher post , Number of post vacancy – 292 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदाची संख्या ( Post Name / Number of post ) : विविध शिक्षक संवर्गातील तब्बल 292 पदावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : इंडियन ओव्हरसीज बँकेत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी , / बी.एड / पीएच डी / नेट / सेट , एमसीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://deogiricollege.org/ या संकेतस्थळावर दिनांक 16 मे 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026