छ.राजर्षी शाहु मल्टिस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी अंतर्गत शाखा व्यवस्थापक , लिपिक , शिपाई / चालक पदासाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Ch. Rajashri Shahu Mulistate Co-ope. Credit Society ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 17 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
| 01. | वरिष्ठ व्यवस्थापक | 01 |
| 02. | शाखा व्यवस्थापक | 05 |
| 03. | लिपिक | 10 |
| 04. | शिपाई कम चालक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 17 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : M.COM , M.BA , GDCA , अनुभव
पद क्र.02 साठी : M.COM , M.BA , अनुभव
हे पण वाचा : भारतीय प्रादेशिक सेना ( Territorial Army ) अंतर्गत पदभरती ..
पद क्र.03 साठी : बी.कॉम , एम कॉम , अनुभव .
पद क्र.04 साठी : 10 वी पास , अनुभव .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी शिवनेरी बिल्डिंग छत्रपती शिवाजी महाराज चौक , अंबेजोगाई रोड या पत्यावर लातुर या पत्यावर दिनांक 16.05.2025 रोजी हजर रहायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026