साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अहील्यानगर अंतर्गत प्राध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक / तंत्रज्ञ , लिपिक / लेखापाल , ग्रंथपाल इ. पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ( Sakeshwar Gramin vikas seva Recruitment for various post , number of post vacancy 30+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम |
| 01. | प्राध्यापक |
| 02. | सहयोगी प्राध्यापक |
| 03. | सहाय्यक प्राध्यापक |
| 04. | लेक्चरर |
| 05. | प्रयोगशाळा सहाय्यक |
| 06. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
| 07. | लिपिक / लेखापाल |
| 08. | ग्रंथपाल |
| 09. | फिजिकल डायरेक्टर |
आवश्यक अर्हता : सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी .
हे पण वाचा : सरकारी बँकेत 400 रिक्त जागेसाठी भरती ..
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी दिनांक 18 मे 2025 रोजी अडसुळ शैक्षणिक वर्णन चास येथे चास निंबलक बायपास रोड अहील्यानगर 414005 या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..