भारतीय हवाई दल अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या 153 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !

Spread the love

भारतीय हवाई दल अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या 153 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Force Class C post Recruitment , number of post vacancy – 153 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ लिपिक14
02.हिंदी टायपिस्ट02
03.भांडारपाल16
04.वाहनचालक08
05.स्वयंपाकी12
06.पेंटर03
07.कारपेंटर03
08.हाऊस किपिंग स्टाफ31
09.लॉन्ड्रीमन03
10.मेस स्टाफ07
11.मल्टी टास्किंग स्टाफ53
12.व्हल्कनायझर01
 एकुण पदाची संख्या153

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 व 02 साठी : 12 वी उत्तीर्ण , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि

पद क्र.03 साठी :  12 वी उत्तीर्ण

हे पण वाचा : पुणे येथे प्राध्यापक , ग्रंथपाल , कार्यालयीन अधिक्षक , लिपिक , परिचर , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , शिपाई , चालक , रेक्टर इ. पदांसाठी पदभरती !

पद क्र.04 साठी : 10 वी उत्तीर्ण , वाहन चालविण्याचा परवाना , अनुभव .

पद क्र.05 ते 07 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.08 ते 12 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.16.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यामध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी संबंधित हवाई स्टेशन नुसार ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्यावर दिनांक 15.06.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment