हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 209 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 209 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Copper Ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 209 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेट37
02.ब्लास्टर36
03.फ्रंट ऑफिस सहाय्यक20
04.डिझेल मेकॅनिक04
05.फिटर10
06.टर्नर07
07.वेल्डर10
08.इलेक्ट्रिशियन30
09.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक04
10.ड्राफ्टसमन04
11.कोपा33
12.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक04
13.सर्व्हेअर04
14.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक04
15.Reff & AC01
 एकुण पदाची संख्या209

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 ते 03 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.04 ते 15 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.05.2025 रोजी उमदेवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहीरात पाहा

Leave a Comment