NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NMDC Ltd. Recruitement for various post , number of post vacancy – 995 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फील्ड परिचर151
02.मेंटेनन्स सहाय्यक ( इलेक्ट्रिकल )141
03.मेंटेनन्स सहाय्यक ( मेकॅनिकल )305
04.ब्लास्टर ग्रेड – 0206
05.इलेक्ट्रिशियन ग्रेड -0241
06.इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ – III06
07.HEM मेकॅनिक Gr. -III06
08.HEM ऑपरेटर Gr. -III77
09.HEM मेकॅनिक Gr. -III228
10.MCO Gr. III36
11.QCA Gr. – III04
 एकुण पदाची संख्या995

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 ते 04 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण व सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.05 ते 09 करीता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ;

पद क्र.10 साठी : बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

आवश्यक अर्हता : दिनांक 14.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.nmdc.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.05.2025 पासुन ते दिनांक 14.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 150/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment