महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट क संवर्गातील 938 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for class c post , Number of post vacancy – 938 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | उद्योग निरीक्षक | 09 |
| 02. | तांत्रिक सहाय्यक | 04 |
| 03. | कर सहाय्यक | 73 |
| 04. | लिपिक टंकलेखक | 852 |
| एकुण पदांची संख्या | 938 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : अभियांत्रिकी ( स्थापत्य , वास्तुविद्या , नगररचना इ. ) अथवा तंत्रज्ञान मधील किमान पदविका / विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी ..
पद क्र.02 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी .
पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग .
पद क्र.04 साठी : कोणतीही पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग .
परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 394/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 294/- रुपये तर माजी सैनिक प्रवर्ग करीता 44/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 27.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..