सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत गट क संवर्गातील 72 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sainik Kalyan Vibhag Maharashtra Recruitment for Class C post , number of post vacancy – 72 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक टंकलेखक गट क संवर्गातील 72 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच सशस्त्र दल अंतर्गत 15 वर्षे पेक्षा कमी नाही इतकी सेवा बजावणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : या संकेतस्थळावर दिनांक 05.11.2025 पर्https://mahasainik.mh यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !