आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत शिपाई पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत 0 ( Army institute of Technology pune Recruitment for peon post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : शिपाई ( Peon )
पात्रता : 12 वी उत्तीर्ण / समकक्ष अर्हता
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे ..
थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड दिघी हिल्स , पुणे -411015 या पत्यावर दिनांक 28.10.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !