पिंपरी चिंचवड अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 322 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pimpri Chinchwad , police constable recruitment , number of post vacancy –322) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : पोलिस शिपाई पदांच्या 322 रिक्त जागेसाठी पदभरती .
आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये राखीव प्रवर्ग करीता 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे policerecruitment2025 दि.30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..