राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत 1974 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission Maharashtra recruitment for community health officer post , number of post vacancy – 1974 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्यसे समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या 1974 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता :
- आयुर्वेद ( बीएएमएस ) पदवीधारक
- युनानी पदवीधारक ( BUMS )
- बी.एससी नर्सिंग
- बीएससी इन कम्युनिटी हेल्थ
वयोमर्यादा ( Age Limit ) : खुला प्रवर्ग करीता कमाल वय 38 वर्षे तर राखीव प्रवर्ग करीता कमाल वय 43 वर्षे पर्यंत असणे आवश्यक .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अनाथ प्रवर्ग करीता 900/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र / इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nhm.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 04.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !