महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांच्या 290 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांच्या 290 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MJP Maharashtra recruitment for Class A, B & C post , Number of post vacancy – 290 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी / वरीष्ठ लेखा अधिकारी02
02.लेखा अधिकारी03
03.सहाय्यक लेखा अधिकारी06
04.सहाय्यक लेखापाल03
05.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )144
06.कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल )16
07.उच्च श्रेणी लघुलेखक03
08.कनिष्ठ श्रेणी लघुलेखक06
09.कनिष्ठ लिपिक46
10.सहाय्यक भांडारपाल13
11.सहाय्यक सिव्हिल अभियंता48
 एकुण पदांची संख्या290

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाम अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 98 जागेसाठी थेट पदभरती !

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : पात्र / इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20.11.2025 ते दि.19.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात

जाहिरात पाहा

Leave a Comment