उत्तर रेल्वे अंतर्गत 4116 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Northern Railway Recruitment for Apprentice post , number of post vacancy – 4116 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या 4116 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 24.12.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 15-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrcnr.org/ या संकेतस्थळावर दिनांक 24.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदामध्ये 837 पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांना नोकरीची संधी!
- इंडियन ऑइलमध्ये 500 अप्रेंटिस पदांची भरती! पदवीधर, डिप्लोमा आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
- MPSC Group C Bharti 2026 : महाराष्ट्रात 16,717 पदांची मेगा भरती! 27 संवर्गांमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; अर्ज 13 नोव्हेंबरपासून सुरू
- SAMEER मध्ये 174 पदांची मेगाभरती! ITI, डिप्लोमा आणि पदवीधरांना मोठी संधी
- इंडियन बँक अप्रेंटिस भरती 2026 – संपूर्ण माहिती