धुळे पालिका प्रशासन अंतर्गत लिपिक टंकलेखक पदांच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dhule Municipal Corporation Recruitment for Clerk post , number of post vacancy – 25 ) रिक्त पदाचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लिपिक टंकलेखक पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी , मराठी टंकलेखक 30 श.प्र.मि इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग , MSCIT / समकक्ष अर्हता . मराठी , हिंदी वाचता , लिहीता , बोलता येणे आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) : 15000/- रुपये प्रतिमहा .
अर्ज प्रक्रिया : धुळे महानगरपालिका महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत गुरु शिष्य स्मारक साक्री रोड धुळे 424001 या पत्यावर प्रत्यक्ष हजर राहुन दिनांक 26.11.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..