सांगली येथे शाखा व्यवस्थापक , अधिकारी , लिपिक , कॅशियन , शिपाई इ. पदांसाठी थेट पदभरती ..

Spread the love

अंत्योदय मल्टीस्टेट सहकारी क्रेडीट सोसायटी लि.सांगली येथे शाखा व्यवस्थापक , अधिकारी , लिपिक , कॅशियन , शिपाई इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Antyoday Multistate Bharati , Number of post vacancy – 16 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक03
02.सहाय्यक शाखा व्यवस्थापक02
03.विक्री हेड01
04.लिपिक01
05.पासिंग अधिकारी02
06.कॅशियर01
07.शिपाई02
08.एचआर व्यवस्थापक01
 एकुण पदांची संख्या16

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.शाखा व्यवस्थापकपदवी / पदव्युत्तर पदवी
02.सहाय्यक शाखा व्यवस्थापकपदवी
03.विक्री हेड12 वी
04.लिपिकपदवी
05.पासिंग अधिकारीबी.कॉम
06.कॅशियरबी.कॉम
07.शिपाई10 वी
08.एचआर व्यवस्थापकएमबीए

थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : कै.पांडुरंग तात्या केंपवाडकर जोशी विश्वस्त निधी , ब्राम्हणपुरी शाळा क्र.01 जवळ आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय समोर मिरज या पत्यावर दि.30.11.2025 रोजी ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment