OICL : ओरिएंटल विमा कंपनी अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( OICL Recruitment for various post , number of post vacancy – 300 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रशासकीय अधिकारी ( जनरलिस्ट ) | 285 |
| 02. | प्रशासकीय अधिकारी ( हिंदी राजभाषा ) | 15 |
| एकुण पदांची संख्या | 300 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह कोणतीही पदवी / पदव्युत्तर पदवी ( मागास प्रवर्ग करीता 55 टक्के )
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी ( मागास प्रवर्ग करीता 55 टक्के )
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.11.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/- रुपये तर मागास / मा.सैनिक/ अपंग प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.18.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .