जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत विविध पदांच्या एकुण 98 रिक्त जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( zp Nandurbar recruitment for various post , number of post vacancy – 98 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक , रुग्णालय व्यवस्थापक , डीईआयसी व्यवस्थापक , सीपीएचसी सल्लागार , अभियंता – बायोमेडिकल , ऑडिओलॉजिस्ट , स्टाफ नर्स , कनिष्ठ अभियंता – सिव्हिल , प्रोग्राम सहाय्यक , अकाउंटंट , ब्लॉक कम्यूनिटी मोबिलायझर इ.
एकुण पदांची संख्या ( Number of post ) : 98 पदे
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 100/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे R. A . A आरोग्य विभाग जिल्हा परिषद , नंदुरबार या पत्यावर दिनांक 18.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : R. A . A आरोग्य विभाग जिल्हा परिषद , नंदुरबार या पत्यावर दिनांक 06.01.2026 रोजी सकाळी 10.00 वाजता ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026