CSIR NCL : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत 34 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CSIR pune Recruitment for various post , number of post vacancy – 34 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | टेक्निशियन | 15 |
| 02. | टेक्निकल सहाय्यक | 19 |
| एकुण पदांची संख्या | 34 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 55 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह बी.एस्सी / अभियांत्रिकी डिप्लोमा ( संगणक / आयटी / मेकॅनिकल / सिव्हिल )
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.12.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे http://rectt.ngri.res.in/ या संकेतस्थळावर दि.12.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!