लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ , नागपुर अंतर्गत अधिकारी , वॉर्डन , अभियंता , लिपिक , परिचर , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( LIT University Nagpur Recruitment for various post , number of post vacancy – 41 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुरक्षा अधिकारी व अधिक्षक वसतिगृह | 01 |
| 02. | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) | 01 |
| 03. | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 01 |
| 04. | लिपिक-नि-टंकलेखक | 13 |
| 05. | प्रयोगशाळा परिचर | 10 |
| 06. | ग्रंथालय परिचर | 05 |
| 07. | चपराशी ( शिपाई ) | 10 |
| एकुण पदांची संख्या | 41 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आस्थापना विभाग , लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ भारत नगर समोर , अमरावती महामार्ग नागपुर या पत्यावर दि.26.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !