बाहुबली विद्यापीठ कोल्हापुर अंतर्गत शिक्षक , व्यवस्थापक , रेक्टर , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .

Spread the love

बाहुबली विद्यापीठ कोल्हापुर अंतर्गत शिक्षक , व्यवस्थापक , रेक्टर , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Bahubali Vidyapeeth Kolhapur recruitment for various post , number of post vacancy – 11 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिक्षण सेवक ( इ.9 वी ते 10 वी )01
02.सहा.शिक्षिका ( इ.6 वी ते 8 वी )01
03.उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षिका02
04.व्यवस्थापक02
05.वसतिगृह रेक्टर03
06.निवास व्यवस्था व्यवस्थापक01
07.बांधकाम सुपरवायझर01
 एकुण पदांची संख्या11

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.शिक्षण सेवक ( इ.9 वी ते 10 वी )बी.एस्सी / एम.एस्सी , बी.एड
02.सहा.शिक्षिका ( इ.6 वी ते 8 वी )बी.ए / एम.ए बी.एड
03.उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षिकाएम.एस्सी , बी.एड
04.व्यवस्थापकपदवी
05.वसतिगृह रेक्टर12 वी / पदवी
06.निवास व्यवस्था व्यवस्थापक12 वी/ पदवी
07.बांधकाम सुपरवायझरबी.ई सिव्हिल

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे सचिव बाहुबली विद्यापीठ बाहुबली ता.हातकणंगले जि.कोल्हापुर 416110 या पत्यावर दिनांक 29.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment