महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा अंतर्गत गट अ , ब पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा अंतर्गत गट अ , ब पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for Class B & A Post , Number of post vacancy – 87 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.राज्य सेवा गट अ व ब ( सा.प्र.विभाग )79
02.महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा गट अ व ब08
 एकुण पदांची संख्या08
 एकुण पदांची संख्या87

आवश्यक अर्हता : बी.कॉम / सीए / एम .कॉम / एमबीए / सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन स्नातक विषयातील विज्ञान शाखेची पदवी / कोणतीही पदवी ..

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 544/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 344/- रुपये आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.31.12.2025 पासुन ते  दिनांक 20.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment