Mazagaon : माझगाव जहाज बांधणी प्रकल्प अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mazagaon Dock apprentice recruitment , number of post vacancy – 200 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या 170 तर डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांच्या 30 अशा एकुण 200 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पदवीधर / डिप्लोमा- विषय / ट्रेड प्रशिक्षणार्थी : सिव्हिल , कॉम्प्युटर , इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन , मेकॅनिकल , शिपबिल्डींग टेक्नॉलॉजी , B.COM , BCA ,BBA , BSW
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा , बी.कॉम / बी.सी.ए / बी.बी.ए / बी.एस .डब्ल्यु .
वयोमर्यादा ( Age Limit ) : यांमध्ये दि.01.03.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mazagondock.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .