माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी , स्वच्छतापाल , फार्मासिस्ट , तंत्रज्ञ , चौकीदार , शिपाई इ . पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी , प्रभारी अधिकारी , दंत सहाय्यक / तंत्रज्ञ / स्वच्छतापाल , फार्मासिस्ट , चौकीदार , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , रेडिओग्राफर , सीआयके , शिपाई . पदांच्या एकुण 16 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरीच ठिकाण : अकोला , अमरावती , वर्धा .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ओआयसी स्टेशन मुख्यालय , सीएडी पुलगाव तेह देवळी जि.वर्धा 442303 या पत्यावर दिनांक 28.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीची दिनांक : दिनांक 06.02.2026
मुलाखतीचे ठिकाण : स्टेशन मुख्यालय , पुलगाव
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026