श्रीम.नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , Apply Now !

Spread the love

श्रीम.नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( nathibai mahila Vidyapeeth recruitment for various post , number of post vacancy – 07 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प संचालक व नोडल अधिकारी01
02.टीम लिडर02
03.तांत्रिक सपोर्ट कर्मचारी02
04.तांत्रिक सहाय्यक02
 एकुण पदांची संख्या07

आवश्यक अर्हता : MCA / MSC ( IT) / M.TECH / B.E / B.TECH

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.प्रकल्प संचालक व नोडल अधिकारी175000
02.टीम लिडर75000
03.तांत्रिक सपोर्ट कर्मचारी70000
04.तांत्रिक सहाय्यक28000

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे कुलसचिव कार्यालय एसएनडीटी महिला विद्यापीठ 01 नाथीबाई दामोदर ठाकरसी रोड चर्चेगेट कॅम्पस मुंबई 400020 या पत्यावर दिनांक 16.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment