UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Uco bank recruitment for various post , number of post vacancy – 173 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेड वित्त अधिकारी30
02.ट्रेझरी अधिकारी10
03.चार्टर्ड अकाउंटंट75
04.नेटवर्क प्रशासक05
05डेटाबेस प्रशासक03
06.सिस्टीम प्रशासक03
07.सॉफ्टवेअर डेव्हलपर15
08.म्युरेक्स डेव्हलपर05
09.फिनॅकल डेव्हलपर05
10.क्लाउड अभियंता03
11.AI / ML अभियंता02
12.डेटा ॲनालिस्ट02
13.डेटा सायंटिस्ट02
14.सायबर सुरक्षा अधिकारी03
15.डेटा प्रायव्हसी कंप्लायंस अधिकारी02
16.डेटा ॲनालिस्ट03
17.डेटा अभियंता02
 एकुण पदांची संख्या173

आवश्यक अर्हता : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://onlineappl.uco या संकेतस्थळावर दि.02.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment