IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 405 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिय राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil corporation ltd. Recruitment for varius post , number of post vacancy – 405 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेड अप्रेंटिस | 75 |
| 02. | तांत्रिक प्रशिक्षणार्थी | 120 |
| 03. | पदवीधर प्रशिक्षणार्थी | 210 |
| एकुण पदांची संख्या | 405 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण + आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा .
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.12.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल ..
नोकरीचे ठिकाण : दमण व दीव , दादरा नगर हवेली , छत्तीसगड , गोवा , मध्य प्रदेश , गुजरात , महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे खालील लिंकवर दि.31.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
पद क्र.01 साठी : Apply Now
पद क्र.02 व 03 साठी : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026