प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 60 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Center for development of advanced computing recruitment for project engineer post , Number of post vacancy – 60 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रकल्प अभियंता पदाच्या एकुण 60 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / सीएसई / एम .ई / एम .टेक अथवा 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी ( संगणक विज्ञान ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा : 45 वर्षापर्यंत अनुभव उमेदवार , फ्रेशर्स उमेदवारांकरीता 30 वर्षापर्यंत .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : बेंगळूर
मुलाखतीचे ठिकाण : No . 87 6th Cross , opp. KFC Wipro Gate , Electronic City , 1st phase , Bengalure Karnataka 560100
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.cdacb.in या संकेतस्थळावर दि.31.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026