चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट बँकेत शाखाप्रमुख , अधिकारी , लिपिक , शिपाई , वाहन चालक पदांच्या 73 जागेसाठी पदभरती.

Spread the love

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट बँकेत शाखाप्रमुख , अधिकारी , लिपिक , शिपाई , वाहन चालक पदांच्या 73 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chandrapur urban multi State Bank recruitment , number of post vacancy 73 ) पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहू शकता.

पदनाम / पदांची संख्या : शाखा व्यवस्थापक 10, सहाय्यक अधिकारी 25 , लिपीक 30 , शिपाई 05 , वाहन चालक 03 असे एकूण 73 जागेसाठी पदभारती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : MBA/ M.COM / पदवी/ 10 वी

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे Chandrapur urban multi state ko operative credit society limited Sadashiv chambers near Abhay talkies Baal Veer ward Chandrapur 44 2401 या पत्त्यावर अथवा ऑनलाईन पद्धतीने chandrapururbancareers@gmail.com या मेलवर दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी आवेदन सादर करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खाली जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment