SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण स्पर्धा 323 जागेसाठी महाभरती ; APPLY NOW !

Spread the love

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण स्पर्धा 323 जागेसाठी महाभरती  प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SAI Recruitment, number of post vacancy – 323) रिक्त पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे पाहुयात.

पदनाम/ पदांची संख्या ( post name / number of post) :  असिस्टंट कोच ( Assistant Coach) पदांच्या 323 रिक्त जागेसाठी पदभरती .

आवश्यक अर्हता : कोचिंग प्रमाणपत्र /  क्रीडा स्पर्धेमधील सहभाग .

वयोमर्यादा : दिनांक 01.02.2026 रोजी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल. ( ST/ SC प्रवर्ग करिता 05 वर्षे सूट, OBC प्रवर्ग करिता 03 वर्ष सूट)

परीक्षा शुल्क : जनरल ओबीसी प्रवर्ग करिता – 2500/- , मागास माजी सैनिक / महिला प्रवर्ग करिता 2000/- रुपये परिक्षा शुल्क आकारले जाईल.

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sportsauthorityofindia.nic  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 01 फेब्रुवारी 2026 पासून दि.15.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment