SBI CBO : भारतीय स्टेट बँकेमध्ये तब्बल 2273 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now!

Spread the love

SBI CBO : भारतीय स्टेट बँकेमध्ये तब्बल 2273 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( State Bank of India recruitment for circle based officer number of post vacancy 2273 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .

पदनाम / पदांची संख्या : यामध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर ( CBO) या पदाच्या एकूण 2273 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल त्याचबरोबर बँकेतील दोन वर्षांचा अनुभव असावा .

वयोमर्यादा : दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल . ( SC/ ST प्रवर्ग करिता वयामध्ये पाच वर्षाची सूट तर इतर मागास प्रवर्ग करिता वयामध्ये तीन वर्षाची सूट )

परीक्षा शुल्क : जनरल ओबीसी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग करिता 750/- रुपये , तर SC / ST / PWD प्रवर्ग करिता कोणतीही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळावर दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment