BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BSNL recruitment for various post number of post vacancy 120 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूयात .
पदनाम पदांची संख्या ( Post Name/ NUMBER OF POST ) : यामध्ये वरिष्ठ एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी ( टेलिकॉम स्ट्रीम ) – 95 , वरिष्ठ एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी ( फायनान्स स्ट्रीम ) – 25 अशा एकूण 120 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
शैक्षणिक पात्रता : B.E / B.TECH / CA / MCA
परीक्षा शुल्क : 2500/ ( SC / ST / अपंग प्रवर्ग करिता 1250 /- )
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले अभिनंदन हे ऑनलाइन पद्धतीने https://externalexam या संकेतस्थळावर दिनांक पाच फेब्रुवारी 2026 पासून दिनांक 07.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा