Mahatransco : महापारेषण बीड , लातुर , नांदेड अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatransco recruitment for various post ) रिक्त् पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| जिल्हा | पदनाम | पदांची संख्या |
| कुंभारगाव – नांदेड | विजतंत्री | 08 |
| गिरवली – बीड | विजतंत्री | 15 |
| बीड | वीजतंत्री | 54 |
| लातुर | वीजतंत्री | 26 |
| एकुण पदांची संख्या | 103 |
आवश्यक अर्हता : 10 वी , वीजतंत्री मध्ये आयटीआय / समकक्ष अर्हता
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर खाली जाहीरातीमध्ये नमुद तारखेपर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!