नव सह्याद्री ट्रस्ट पुणे अंतर्गत प्राध्यापक , परिचर, लिपिक , अधिक्षक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

नव सह्याद्री ट्रस्ट पुणे अंतर्गत प्राध्यापक , परिचर, लिपिक , अधिक्षक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nav Sahyadri charitable trust pune recruitment for various post , number of post vacancy -46 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य / संचालक01
02.प्राध्यापक03
03.असोसिएट प्राध्यापक06
04.सहाय्यक प्राध्यापक18
05.ग्रंथपाल01
06.भौतिक संचालक01
07.लिपिक04
08.संगणक ऑपरेटर02
09.प्रयोगशाळा परिचर04
10.वर्कशॉप अधिक्षक01
11.शिपाई05
 एकुण पदांची संख्या46

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे knptechnicalcampus@gmail.com या मेलवर अथवा पोस्टाने काई निर्मलाताई पिंपळे इन्स्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज 93/2 चाकण चक्रेश्वर मंदिराजवळ ता.खेड जि.पुणे 410501 या पत्यवर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment