Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata memorial center Mumbai recruitment for clerk & Stenographer post , number of post vacancy -02 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 01 |
| 02. | स्टेनोग्राफर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 02 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह पदवी
पद क्र.02 साठी : पदवी , शॉर्टहॅण्ड 80 श.प्र.मि व टायपिंग 40 श.प्र.मि
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tmc.gov.in/ या संकेतस्थळावर दि.10.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..