MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 13 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPKV Ahilyanagar Recruitment for various post , number of post vacancy – 13 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ संशोधन फेलो ( फिल्ड सुपरवायझर ) | 02 |
| 02. | कनिष्ठ संशोधन फेलो ( संगणक ) | 01 |
| 03. | फिल्ड सहायक | 09 |
| 04. | कनिष्ठ लिपिक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 13 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : एम.एस्सी वीथ संगणक ज्ञान
पद क्र.02 साठी : बी.एस्सी ॲग्री , संगणक ज्ञान
पद क्र.03 साठी : बी.एस्सी ॲग्री / डिप्लोमा इन ॲग्री , संगणक ज्ञान
पद क्र.04 साठी : पदवी , टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि , संगणक ज्ञान
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे क्षेत्र अधिकारी व्यापक योजना कृषी अर्थशास्त्र विभाग एमपीकेव्ही , राहुरी 413722 या पत्यावर अथवा mhfompkv@gmail.com या मेलवर दि.30.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026