SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत कॉन्स्टेबल ( चालक , माळी , कॉब्लर , वॉशरमन , बार्बर , कारपेंटर , नर्सिंग इ.) पदांच्या 827 रिक्त जागेसाठी महाभरती .

Spread the love

SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत कॉन्स्टेबल ( चालक , माळी , कॉब्लर , वॉशरमन , बार्बर , कारपेंटर , नर्सिंग इ.) पदांच्या 827 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहत . ( sashastra seema bal recruitment for constable post , number of pos vacancy -827 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.व्हेटरिनरी35
02.चालक553
03.माळी41
04.वॉटर कॅरिअर05
05.कॉब्लर25
06.टेलर41
07.वॉशरमन74
08.बार्बर43
09.वेटर03
10.कारपेंटर07
11.नर्सिंग ऑर्डर्ली01
 एकुण पदांची संख्या827

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण

पद क्र.02 साठी : 10 वी , जड वाहन चालविण्याचा परवाना .

पद क्र.03 ते 10 करीता : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण अथवा संबंधित आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.11 साठी : 10 वी उत्तीर्ण , सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन अथवा रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया मार्फत प्रथमोपचार प्रमाणपत्र अभ्यासक्रम अथवा नर्सिंग ऑर्डरली म्हणून कामाचा अनुभव .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकरण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://recruitment.ssb.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 19.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment